गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जयंतीनिमित्य
पुस्तक प्रकाशन
भाऊः आठवांचा पारिजात
लेखकः ज्योती बांदेकर, भाऊसाहेब बांदोडकरांची कन्या
मुख्य अतिथीः
डॉ प्रमोद सावंत, गोव्याचे मुख्यमंत्री
सन्माननीय अतिथीः
डॉ सोमनाथ कोमरपंत, लेखक व समीक्षक
Event Details
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जयंतीनिमित्य