गोमंत विद्या निकेतन वार्षिक पुरस्कार सोहळा
प्रमुख पाहुणेः
मुकुंद संगोराम, निवासी संपादक, लोकसत्ता (पुणे)
साहित्य पुरस्कार सोहळा
शनिवार, 25 मार्च 2023
पुरस्कार विजेतेः
कमलाक्ष प्रभुगावकर
मातीला सुगंध फुलांचा (कथासंग्रह)
सुभाष जाण
शिंपण (ललित लेखसंग्रह)
महेश पारकर
विचारविश्व (ललित लेखसंग्रह)
वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा
रविवार, 26 मार्च 2023
स्व. दामोदर अच्युत कारे स्मृती गोमंतदेवी पुरस्कार
प्रकाश होळकर (कवी, महाराष्ट्र)
केशव अनंत नायक स्मृती समाजसेवक पुरस्कार
अभिजीत प्रभुदेसाई (पर्यावरण कार्यकर्ता)
काशिनाथ दामोदर नायक स्मृती सामाजिक कृतज्ञता पुरस्कार
चेतना चॅरिटेबल ट्रस्ट, कुडचडे (दिव्यांगांसाठी शैक्षणिक कार्य)
पिरुबाय दलाल स्मृती स्वयंसिद्धा पुरस्कार
वर्मा डिमेलो (फॅशन डिझायनर)