,

घुसमट (Ghusmat)

Original price was: ₹250.00.Current price is: ₹150.00.

-40%

पुस्तकाविषयी

‘तरुण भारत’ (गोवा आवृत्ती) या वृत्तपत्रातून 1997 ते 2003 या सहा वर्षांच्या काळात लोकप्रिय झालेल्या ‘घुसमट’ या स्तंभातील लेखांचा हा संग्रह. नंतर 2012-13 मध्ये ‘दैनिक हेराल्ड’ मध्येही हा स्तंभ वर्षभर चालला. शिवाय ‘गोमन्तक’, ‘नवप्रभा’ व ‘गोवा दूत’ मध्ये प्रसिद्ध झालेले काही लेखही यात समाविष्ट झालेले आहेत. मात्र सुमारे 300 लेखांतून केवळ 50 लेख निवडून हा संग्रह तयार केलेला आहे.

 

लेखकाविषयी

लेखकाविशीं

संदेश प्रभुदेसाय हे गोव्यातील एक जेष्ठ पत्रकार. त्यांनी कोंकणी, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील स्थानिक तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरील वृत्तपत्रे, साप्ताहिके, रेडियो, टीव्ही आणि डिजिडल माध्यमांसाठी पत्रकारिता केली. त्याशिवाय goanews.com ही गोंव्यातील बातम्यांची पहिली वॅबसायट ते 1999 पासून चालवतात.

Description

Book: घुसमट (Ghusmat)

Author: संदेश प्रभुदेसाय (Sandesh Prabhudesai)

Type: Paperback

Language: मराठी (Marathi)

Pages: 269

Publisher: Broadway Publishig House, Goa

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “घुसमट (Ghusmat)”

Your email address will not be published. Required fields are marked *